प्रशासन आणि लोकप्रतिनिधी





•प्रशासन•



तलाठी कार्यालय सजा : पढावद 


•तलाठी :
श्री एस.एस.पाटील 

•कोतवाल :
श्री.नंदलाल रोकडे 


•पोलीस पाटील :
श्री.ईश्वरलाल रामकृष्ण पवार 


ग्रामपंचायत कार्यालय पढावद 


  • ग्रामसेवक :
    • श्री.प्रमोद खलाणे 
  • क्लार्क :
    • श्री.विलेश राजपूत (संगणक चालक)




लोकप्रतिनिधी


पढावद ग्रामपंचायत


पढावद गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत असून ३ वार्ड मिळून एकूण  सदस्य गावकर्यांचे प्रतिनिधीत्व करतात. त्यातूनच सरपंच आणि उपसरपंच बहुमताने निवडले जातात.

विद्यमान ग्रामपंचायत सदस्य
क्र.नावपद
१     
२.भिकूबाई पंडीत पवार                      प्रा.सरपंच उपसरपंच 
३.सुधाकर दगडू पाटील   सदस्य
४.शानूबाई संभाजी ठाकरे  सदस्य
५.ज्यातीबाई संदीप पवार सदस्य
६.अनिता देविदास पवार सदस्य
७.महेश एकनाथ पवार सदस्य
८.सुरेश रामसींग बोरसे सदस्य
९.अंबुबाई राजाराम सोनवणे सदस्य

4 comments:

  1. आपली प्रतिक्रिया आणि आपली काही सूचना असतील.कळवा

    ReplyDelete
    Replies
    1. गुर्जर समाज बद्दल माहिती द

      Delete