सेवा-सुविधा





वित्तिय संस्था :


• विविध कार्यकारी सह.सोसायटी पढावद 


       ग्रामीण अर्थकारणाला चालना देण्यासाठी गावामध्ये पढावद वि.का.स.सोसायटी,

चेअरमन :- श्री. देविदास मुलचंद पवार
सचिव :- श्री यशवंत सोंनगळा 


• ग्रंथालय : 📚

® स्व.राहुल राजेद्र पवार सार्वजनिक वाचनालय पढावद
          अध्यक्ष :- श्री. राजेंद्र श्रीराम पवार 

 

पोस्ट ऑफिस :- पढावद  📮
 पिन कोड    :- 425404




 
• खाजगी वैद्यकीय सेवा : 🏥

गीताई क्लिनीक : पढावद 
डॉ.श्री. मुकेश भगवान पाटील ,
B. H. M. S.
भ्रमणध्वनी: 


• बचतगट : 💰


         महिलांचा विकास करण्यासाठी गावामध्ये महिला बचत गट निर्माण केले असून त्यांमार्फत महिलांचे आर्थिक, सामाजिक सबलीकरण होत आहे. अनेक कुटुंबांना महिला बचत गटाचा आधार ठरत आहे.
         




व्यायामशाळा : 💪


• जय बजरंग व्यायाम शाळा


      मुलांना शिक्षणाबरोबरच व्यायामाची हि सवय असावी यासाठी गावामध्ये व्यायाम शाळा काढली आहे. .
                  


तरूण मंडळे 


         तरुणांच्या शक्तीचा गावाच्या विकासासाठी उपयोग करुन घेण्यासाठी तरुण मंडळे स्थापन केली आहेत. यांमार्फत विविध सामाजिक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, धार्मिक उत्सव,क्रिडास्पर्धा आयोजित केल्या जातात.

• विघ्नराज ग्रुप
• सिद्धीविनायक ग्रुप
• माऊली गणेश मित्र मंडळ
• शिवराजे गणेश मित्र मंडळ
• शिव सिद्धी ग्रुप
• वीर एकलव्य मित्र मंडळ



4 comments:

  1. खूपच चांगली माहिती देत आहे.अशीच नवीन माहिती गावाची टाकत जा

    ReplyDelete
  2. गावाची अपडेट्स,माहिती चालू करा दादा
    आपल्या गावातील सामाजिक, शिक्षण, राजकीय,विविध क्षेत्रात मध्ये निवङ झाल्याची माहिती साईट वरती माहिती देत चला आमच्या सारखे बाहेर असल्या व्यक्ती ना गावाची माहिती आपल्या माध्यमातून मिळेल

    ReplyDelete
    Replies
    1. हो नक्कीच पुढे अशा माहिती चे ब्लॉग वरती टाकेन. आणि गावाची माहिती अपलोड करणार.आपले पढावदकर बाहेर नोकरी, व्यवसाय निमित्ताने बाहेर आहे अशा लोकांना ब्लॉग च्या माध्यमातून गावाची माहिती वाचायाला मिळेल.

      Delete