शैक्षणिक सुविधा

शैक्षणिक सुविधा



शिक्षणाची गंगा स्वातंत्र्याच्या अगोदरपासूनच येथे वाहत आहे. गावात जिल्हा परिषद मराठी शाळा पढावद १९११ सालापासून कार्यरत आहे. ही शाळा चौथीपर्यंत असल्यामुळे १९८४ पर्यंत गावातील  मुलांना  बेटावद ४ किमी या ठिकाणी पुढील शिक्षणासाठी जावे लागत असे. या गावातील जाणत्यांनी काळाची पावले आणि परिसराची गरज लक्षात घेऊन १९८४  साली विवेकानंद हायस्कूल सुरु केले.

• सध्या कार्यरत शैक्षणिक संस्था खालीलप्रमाणे आहेत.



१) गावात एकूण अंगणवाडी केंद्र अनुक्रमे १,२,३ 


(स्थापना – )

                       


२) जिल्हा परिषद मराठी मुलामुलीची आदर्श शाळा पढावद 

 
 (स्थापना –१/१/१९११ )

(वर्ग  इयत्ता १ ली.ते ४ थी.)

मुख्यध्यापक :- श्री.शामकात विक्रम ठाकरे सर

                               

जि.प.मराठी मुलामुलीची आदर्श शाळा इमारत 



                               

३) विवेकानंद हायस्कूल पढावद


(स्थापना –११/६/१९८४)

वर्ग :- (इयत्ता ५ वी. ते  इयत्ता १० वी.)

अध्यक्ष :- ऍड.प्रकाश भूता पाटील
मुख्यध्यापक :- श्री.आर.एस.पवार सर
                             

विवेकानंद हायस्कूल पढावद इमारत 





3 comments:

  1. छान शैक्षणिक माहिती

    ReplyDelete
  2. लेखन छान केलेले आहे.कमी शब्दात छान माहिती दिलेली आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. आभारी आहे. तुम्ही बहुमूल्य वेळ कडून आपली प्रतिक्रिया दिल्या बदल धन्यवाद 🙏

      Delete