• माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात पढावद आणि पढावदकराची जागतिक ओळख निर्माण करून देण्याचा एक छोटासा प्रयत्न.
• यात पढावदचा इतिहास, भूगोल, शैक्षणिक, प्रशासकीय, क्षणचित्र, बातम्या, नोकरीविषयक, जाहिराती, सेवा-सुविधा, धार्मिकस्थळें, शेतीविषयक सल्ला, स्पर्धा परीक्षा इ. उपयुक्त माहिती समाविष्ट असणार आहे.
• तसेच ब्लॉग मध्ये पढावद गावातील सैनिक, पोलीस, साहित्यिक, विचारवंत, लोकप्रतिनिधी, सामाजिक/राजकिय कार्यकर्ते, संघटना/मंडळ,कायदेशीर सल्लागार, डॉक्टर, एलआयसी एजंट, कलाकार, व्यावसाहिक, व्यापक स्वरुपात सर्व क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश असणार आहे.
• उल्लेखनिय बाब म्हणजे पढावद गावातील ज्या व्यक्ती विविध क्षेत्रामध्ये पढावद सोडून बाहेर कार्यरत आहेत. अशा व्यक्तीची माहिती आम्ही पढावद कर या शीर्षकाखाली उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहोत.
•येथे आपले नाव (प्रोफाइल) समाविष्ट करण्यासाठी त्वरित संपर्क साधावा ही विनंती:
संपर्क
पवन नरेंद्र पवार
( ब्लॉगनिमित्ता )
मो.नं 8055929256
मो.नं. 9765186524
खूपच छान दादा
ReplyDeleteधन्यवाद 🙏
Deleteया सर्व विषयावर माहिती लवकर अपलोड करा दादा
ReplyDeleteहो लवकरच माहिती अपलोड होईल
Deleteकौतुकास्पद कार्य
ReplyDelete👌👌👌
धन्यवाद दादासाहेब 🙏
Delete